Loading...

पतसंस्थेच्या सेवा

आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बँकिंग प्रणाली राबवणारी व वर्तमान स्थितीतील लोकांच्या गरजा ओळखून त्यांना अत्यंत सुलभ पद्धतीने सर्वसमावेशक अश्या आर्थिक सेवा देण्यास कटिबद्ध आहे.

पतसंस्थेच्या ग्राहक सेवा

गृह कर्ज

Dolor, sit amet consectetur adipisicing elit. Soluta inventore cum accusamus,

वाहन कर्ज

Dolor, sit amet consectetur adipisicing elit. Soluta inventore cum accusamus,

कृषी कर्ज

Dolor, sit amet consectetur adipisicing elit. Soluta inventore cum accusamus,

शैक्षणिक कर्ज

Dolor, sit amet consectetur adipisicing elit. Soluta inventore cum accusamus,

मुदतबंद ठेव

Dolor, sit amet consectetur adipisicing elit. Soluta inventore cum accusamus,

रिकरिंग खाते

Dolor, sit amet consectetur adipisicing elit. Soluta inventore cum accusamus,

नेट बँकिंग

Dolor, sit amet consectetur adipisicing elit. Soluta inventore cum accusamus,

स्वमालकीची इमारत

संस्थेची आष्टा येथील स्वमालकीची इमारत. सन १९९० मध्ये स्थापन झालेली पतसंस्था. ३४ वर्षे अविरत सेवा. खातेदारांच्या सोयीसाठी नवीन शाखा उघडण्यावर भर.

RTGS/NEFT सेवा

इंटरनेट बँकिंग द्वारे आपल्या खात्यामधून इतर कोणत्याही बँकेच्या नेटबँकिंग सुविधा असलेल्या खात्यामध्ये जलदगतीने व सुरक्षित ऑनलाईन पैसे पाठवण्याची सुविधा.

SMS सेवा

खातेदारांचा मोबाइल क्रमांक हा खात्याशी जोडून खात्यामधील होणाऱ्या व्याहावरचा तपशील तात्काळ आपल्या मोबाईलवर मिळण्यासाठी एस एम एस सेवा कार्यान्वित केली आहे.

QR Code

डिजिटल पेमेंट प्रणाली द्वारे आर्थिक व्यहवार होण्यासाठी खातेदारांना QR कोड आर्थिक व्याहावर पार पडणेसाठी उपयुक्त अशी सेवा पतसंस्थेमार्फत प्रदान केली जाते.

लॉकर सुविधा

सभासद व खातेदारांसाठी त्यांच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी बँक लॉकर सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. लॉकर सेवा घेण्याबाबत पतसंस्थेच्या कार्यालयात अधिक माहिती मिळेल.